Quinoa (किनवा) हे एक धान्य हाय प्रोटीन धान्य आहे. न्युट्रिशनिस्टच्या मते ह्या धान्याचा उपयोग रोजच्या जेवणात असावा. सध्या ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालु आहेत.
१ कप किनवा २ कप पाणी ३-४ हिरव्या मिरच्या चिरुन १ चमचा तेल फोडणीचे साहित्य चवीपुरते मीठ १/२ चमचा गरम मसाला
कृती - किनवा पाण्यात धुवु्न घ्यावा. तेलाची फोडणी करुन मिरच्या घालाव्यात. त्यात किनवा घालुन २ ते ३ मिनिटे परतुन घ्यावे. त्यात पाणी, मीठ, गरम मसाला घालावा. साधारण ५ मिनिटे ते मोठ्या आचेवर उकळावे. त्यावर गॅस बारीक करुन झाकण लावावे आणि पूर्ण शिजु द्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.
टीप - १. हे धान्य साधारण ज्वारीसारखे दिसते दाणा बारीक असतो. २. शिजलेल्या किनवा साधारण शिजलेल्या गव्हाच्या रव्यासारखा दिसतो. ३. किनवा भिजवुन साधारण ५-६ तास ठेवला तर त्याला मोड येतात.
किन्वा. कोणत्याही /आवडणार्या भा़ज्या../पालेभाज्या. /मटर,शेगदाणे कुट हिरवी मिरची,लिंबु रस.साखर्,मिठ असतील ती किंवा आवडणारी पिठे.. क्रमवार पाककृती:
किनोवा ला तांदुळा प्रमाणे धुवुन घेणे..जिरे घालुन तेलाची फोडणी करायची..किनोवा परतुन घ्यायचा [खिचडी साठी परतुन घेतो तसा]मिरच्याचे मोठे तुकडे,कढिलिंबाची पाने..गाजर्/कोबी/पानकोबी/मटर.भोपळी मिरची/बिन्स /कांदाआवडेल त्या भाज्या घालुन थोडेसे परतायचे..किनोवा च्या अडीच पट गरम पाणी घालुन पुन्हा परतावे..चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन झाकण ठेवुन मंद आचेवर शिजवावे..वरुन टोमॅटो च्या फोडी,लिंबुरस .कोथींबीर घालावी.. किनोवा मायक्रो / पॅन मधे हाताला गरम लागेल इतपत भाजुन घ्यावा..मिक्सर मधे बारीक दळुन घ्यावा..लगेच दळला जातो.. हे किनोवाचे पिठ १ भाग व क्रॅक ओट्स २ भाग घ्यायचे..दही/ताकात किंवा पाण्यात सरसरीत भिजवायचे..आवडतील त्या भाज्या /कांदा घालुन जाडसर धिरडे करावे.. किनोवा पिठ्+बेसन्+गहु पिठ+ओवा +भाज्या घालुन धिरडी करावी किनोवा पिठ व मकापिठ ची नेहमीसारखी हिंग घालुन उकरपेंडी करावी.. किनोवा गरम पाण्यात शिजवुन त्यात भरपुर दही+दाण्याचे कुट + हिरवी मिरची + मीठ्+साखर +ब्लु बेरीज घालुन खाता येइल..यात चाट-मसाला घातला तर खुपच छान लागतो... किनोवा पिठ व इतर कोणतीही पिठे [सम प्रमाण]घेवुन त्यात कांदा,पालक ,मेथी ,ओवा,तिखट,मिठ घालुन अगदी कमी तेलावर फ्राय पॅन मधे थालीपिठं करावी.. किनोवा हे पचायला हलके धान्य आहे..चव ही आहे..वजन कमी करणार्यांनी अवश्य खावे..
Quinoa (किनवा) हे एक धान्य हाय प्रोटीन धान्य आहे. न्युट्रिशनिस्टच्या मते ह्या धान्याचा उपयोग रोजच्या जेवणात असावा. सध्या ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालु आहेत.
ReplyDeleteImage इथे आहे >> https://4.bp.blogspot.com/_O8FwVTDXP6E/Si7nCz8oJjI/AAAAAAAAHzE/i-lbatlCOdQ/s1600-h/IMG_3738.JPG
किनवा पुलाव
ReplyDelete१ कप किनवा
२ कप पाणी
३-४ हिरव्या मिरच्या चिरुन
१ चमचा तेल
फोडणीचे साहित्य
चवीपुरते मीठ
१/२ चमचा गरम मसाला
कृती - किनवा पाण्यात धुवु्न घ्यावा. तेलाची फोडणी करुन मिरच्या घालाव्यात. त्यात किनवा घालुन २ ते ३ मिनिटे परतुन घ्यावे. त्यात पाणी, मीठ, गरम मसाला घालावा. साधारण ५ मिनिटे ते मोठ्या आचेवर उकळावे. त्यावर गॅस बारीक करुन झाकण लावावे आणि पूर्ण शिजु द्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.
टीप -
१. हे धान्य साधारण ज्वारीसारखे दिसते दाणा बारीक असतो.
२. शिजलेल्या किनवा साधारण शिजलेल्या गव्हाच्या रव्यासारखा दिसतो.
३. किनवा भिजवुन साधारण ५-६ तास ठेवला तर त्याला मोड येतात.
लागणारा वेळ:
ReplyDelete२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
किन्वा.
कोणत्याही /आवडणार्या भा़ज्या../पालेभाज्या. /मटर,शेगदाणे कुट
हिरवी मिरची,लिंबु रस.साखर्,मिठ
असतील ती किंवा आवडणारी पिठे..
क्रमवार पाककृती:
किनोवा ला तांदुळा प्रमाणे धुवुन घेणे..जिरे घालुन तेलाची फोडणी करायची..किनोवा परतुन घ्यायचा [खिचडी साठी परतुन घेतो तसा]मिरच्याचे मोठे तुकडे,कढिलिंबाची पाने..गाजर्/कोबी/पानकोबी/मटर.भोपळी मिरची/बिन्स /कांदाआवडेल त्या भाज्या घालुन थोडेसे परतायचे..किनोवा च्या अडीच पट गरम पाणी घालुन पुन्हा परतावे..चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन झाकण ठेवुन मंद आचेवर शिजवावे..वरुन टोमॅटो च्या फोडी,लिंबुरस .कोथींबीर घालावी..
किनोवा मायक्रो / पॅन मधे हाताला गरम लागेल इतपत भाजुन घ्यावा..मिक्सर मधे बारीक दळुन घ्यावा..लगेच दळला जातो..
हे किनोवाचे पिठ १ भाग व क्रॅक ओट्स २ भाग घ्यायचे..दही/ताकात किंवा पाण्यात सरसरीत भिजवायचे..आवडतील त्या भाज्या /कांदा घालुन जाडसर धिरडे करावे..
किनोवा पिठ्+बेसन्+गहु पिठ+ओवा +भाज्या घालुन धिरडी करावी
किनोवा पिठ व मकापिठ ची नेहमीसारखी हिंग घालुन उकरपेंडी करावी..
किनोवा गरम पाण्यात शिजवुन त्यात भरपुर दही+दाण्याचे कुट + हिरवी मिरची + मीठ्+साखर +ब्लु बेरीज घालुन खाता येइल..यात चाट-मसाला घातला तर खुपच छान लागतो...
किनोवा पिठ व इतर कोणतीही पिठे [सम प्रमाण]घेवुन त्यात कांदा,पालक ,मेथी ,ओवा,तिखट,मिठ घालुन अगदी कमी तेलावर फ्राय पॅन मधे थालीपिठं करावी..
किनोवा हे पचायला हलके धान्य आहे..चव ही आहे..वजन कमी करणार्यांनी अवश्य खावे..