Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

वेदना किती प्रकारच्या असतात आणि त्यावर उपाय काय ??


1 comment:

  1. सर्वात प्रथम क्रॅम्पस् म्हणजे काय ते पाहू ...
    क्रॅम्पस् म्हणजे वेदना . वेदना जी पायांना येते, पोटाला येते, स्नायूला येते. क्रॅम्पस् आले की मरणाचा त्रास होतो.जाता जात नाहीत.कधी कधी एक-एक तासही टिकतात.पायाची जराही हालचाल केली की जास्तच त्रास होतो. मग कधीतरी आले तसेच अचानक सुटतात. त्याला आपण पायात गोळे येणे म्हणतो.


    वातमुद्रा
    पायात येणार्‍या क्रॅम्प्सवर (गोळे) एक उत्तम आणि प्रभावी योगमुद्रा आहे..ती म्हणजे वातमुद्रा...जेव्हा केव्हा असा वात गोळा पायात येईल तेव्हा जरूर करा..दोन ते तीन मिनिटात तो गोळा आपोआप निघून जाईल.ह्या मुद्रेचा नेहमीच फायदा होतो.

    डोंगरी आवळे.
    त्यावर आणखी १ उपाय म्हणजे डोंगरी आवळे. रोज पहाटे अनाशापोटी दोन डोंगरी आवळे खा. त्याने तुम्हाला फरक पडेल.

    ReplyDelete

Plz..उत्तर मराठी भाषेतच द्या...

तुमचा प्रश्न विचारा ?? >> https://ask-me-marathi.blogspot.com/p/your-question.html