Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

डेटा एनक्रिप्ट आणि डिक्रिप्ट कसा केला जातो ?


2 comments:

  1. अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी माहिती किंवा डेटा रूपांतरित करण्याचा प्रक्रिया म्हणजे encryption. एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन इंटरनेटच्या जगात एक अतिशय लोकप्रिय शब्द आहे. इंटरनेट एक नेटवर्क आहे जिथे काहीही सुरक्षित नसते परंतु इंटरनेटवर डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी एन्क्रिप्शन वापरला जातो, आपण एन्क्रिप्शन चा वापर न केल्यास आपला डेटा हॅक केला जाऊ शकतो आणि तो चुकीचा हेतूसाठी वापरला जाऊ शकतो.

    Cryptography चा अर्थ हआहे “The art of protecting data” म्हणजे आपला data वा information ला सुरक्षित ठेवणे . पण ते कसे करतात ते पाहू. जेव्हा Data वा information ला unreadable secrets codes मध्ये बदलतात, त्याला आपण cipher text म्हणतो. आणि जे लोक cipher text बनवतात तेच ते decrypt करून read करू शकतात किंवा ते लोक read करू शकतात ज्यांच्याकडे ह्याची secret key असते . Decrypt झालेल्या data ला आपण plain text म्हणतो. Cryptography चा वापर E-mail मैसेज, credit card तसेच अन्य महत्वपूर्ण information ला protect करण्यासाठी केला जातो . त्यामुळे data ची security तसेच क्वालीटी टिकून राहते . आज च्या काळात Cryptography वापरून data ला decrypt आणि encrypt केले जाते . Cryptography हे एक जटिल गणितीय समीकरण आहे. Cryptography मध्ये Encryption आणी Decryption ह्या दोन process असतात .

    ReplyDelete
  2. बरोबर ...

    Encryption मध्ये plain text ला cipher text मध्ये convert करतात आणि Decryption मध्ये cipher text ला plain text मध्ये convert करतात. ह्या पूर्ण प्रक्रियेला Cryptography असे म्हणतात .

    Encryption चे दोन प्रकार असतात

    Symmetric Cryptography – ज्याच्यामध्ये Encryption आणि Decryption ह्यांची Keys Same असते म्हणजे एकच Key वापरून Data वा information हि Encrypt आणि Decrypt करू शकतो .

    Asymmetric Cryptography – ज्याच्यामध्ये Encryption आणि Decryption ह्यांची Keys Same नसतात म्हणजे Encryption करण्यासाठी Public Key असते आणि Decryption करण्यासाठी Private Key वापरली जाते .

    ReplyDelete

Plz..उत्तर मराठी भाषेतच द्या...

तुमचा प्रश्न विचारा ?? >> https://ask-me-marathi.blogspot.com/p/your-question.html