Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

ऑलिव्ह तेल लावण्याचे काही फायदे आहेत का ??

1 comment:

  1. अंघोळ केल्यावर शरीरावर ऑलिव तेल लावा, ते शरीरातून काळा डाग काढून टाकतील आणि त्वचा संपूर्ण दिवसभर तजेलदार राहील.
    चेहऱ्यावर आणि मानेवर ऑलिव तेल लावा, यामुळे चेहरा उजळला जाईल आणि मानेचा काळेपणा निघून जाईल.
    काळी त्वचा आणि काळा गुढघ्याची समस्या असेल तर , ऑलिव तेलात साखर मिसळा, आणि दररोज 5 मिनिटे घासा .
    स्नान केल्यानंतर २० मिनिट ऑलिव तेलाने मालिश करा, त्वचेच्या टॅनिनला आराम मिळेल.

    अजून भरपूर फायदे आहेत... सगळे फायदे इथे आहेत
    https://ask-me-marathi.blogspot.com/2019/03/olive-oil-meaning-in-marathi.html

    अजून काही असल्यास सांगायला विसरू नका

    ReplyDelete

Plz..उत्तर मराठी भाषेतच द्या...

तुमचा प्रश्न विचारा ?? >> https://ask-me-marathi.blogspot.com/p/your-question.html