Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

any query विचारल्यानंतर काय सांगायचे ??

1 comment:

  1. Any Query चा अर्थ कोणालाही काही प्रश्न विचारायचा आहे का? असा होतो.
    Lecture / Interview संपल्या नंतर सर/मॅडम किंवा Interviewer तुम्हाला विचारतात Any Query ?? जर तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता .इथे काही example देत आहे ..ते पहा आणि तसे प्रश्न तुम्ही विचारा जेव्हा तुम्हाला कोणी विचारले "Any Query"

    तुम्ही सध्या कोणत्या प्रोजेक्ट वर काम करत आहात ?

    मी कंपनीबद्दल वाचले आणि गेल्या 10 वर्षांत महसूल दहापट वाढला आहे हे पाहून मी आश्चर्यचकित झाले. कर्मचारी म्हणून, आपल्याला याबद्दल कसे वाटते?

    एवढ्या मोठ्या कंपनीत काम करताना आपल्याला कसे वाटते ?

    मला हे जाणून घ्यायचे आहे की महाविद्यालयातून कॉपोर्रेट जगात पोहचण्यासाठी मी काय शिकले पाहिजे?

    सर, आपण एक तज्ञ HR आहात. जर आपल्याला काही प्रॉब्लेम नसेल तर, आपल्या उद्योगात कोणते गुण अधिक रोजगारकारक बनवतात हे मला जाणून घ्यायचे आहे?

    ReplyDelete

Plz..उत्तर मराठी भाषेतच द्या...

तुमचा प्रश्न विचारा ?? >> https://ask-me-marathi.blogspot.com/p/your-question.html